Uma's Kitchen

  • Home
  • Recipes
    • Snacks
    • Soups
    • Breads
    • Rice
    • Veggies
    • Lentils
    • Dosas
    • Salads
    • Dessert
  • Specialities
    • Drinks
    • Left-over-food recipes
    • Pickels/Chutneys
    • Spices
  • Collections
    • Video Recipes
    • Maharashtrian
    • North Indian
    • South Indian
    • Diwali
    • Chaat
  • Videos
  • More
    • Search
    • Marathi Blog
    • Blog
    • About
  • English
  • हिन्दी

गुळांबा

गुळांबा
  • Prep Time: 10 minutes
  • Cook Time: 15 minutes
Print

गुळांबा

By Uma Abhyankar एप्रिल 18, 2017

कैरीच्या दिवसांत आणि उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणातील मनपसंत तोंडीलावणे म्हणजे कैरीचा गुळांबा. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा हा गुळांबा बनवायला अगदी सोपा आहे व फ्रीज मध्ये बरेच महिने टिकू शकतो.

 

 

 

Ingredients

  • कैरी - किसलेली किंवा बारीक तुकडे केलेली
  • गूळ - कैरी इतकाच किंवा कैरीच्या दीडपट

Instructions

  1. कैरी किसून घ्या किंवा कैरीचे छोटे तुकडे करून घ्या. किसून घेतल्यास साल काढून टाका पण तुकडे केल्यास साल ठेवायला हरकत नाही. किसण्यासाठी मी फूड प्रोसेसर चा वापर करते कारण त्यामुळे कैरीचा मोठा व जाडजाड कीस पडतो, जो तयार गुळांब्यामधे छान दिसतो व लागतो. पण किसणीने किसल्यास शक्यतो मोठ्या भोकांची किसणी वापरावी.
    IMG_0830 IMG_0831
  2. कीस मोजून घ्यावा व आंबटपणासाठी चाखून बघावा.
  3. कमी आंबट असल्यास कैरीइतकाच आणि भरपूर आंबट असल्यास कैरीच्या दीडपट गूळ किसलेल्या कैरीत घालावा.
    IMG_0832
  4. बारीक आचेवर वरचेवर हालवत, सगळे पाणी अटेपर्यंत व गूळ विरघळेपर्यंत गुळांबा शिजवावा. गार झाल्यावर गुळांबा आणखीन थोडा घट्टच होईल हे लक्षात ठेऊन शिजवावे.
    IMG_0834 IMG_0836
  5. वाढताना त्यावर थोडे तूप घालावे व पोळी बरोबर वाढावे.
  6. हा गुळांबा फ्रीज मध्ये बरेच महिने टिकू शकतो.
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Pinterest

You may also like

View Recipe

झटपट गोड चटणी रेसिपी

30 min
View Recipe

गाजराची चटणी रेसिपी

30 min
View Recipe

मोळगा पोडी रेसिपी

30 min

Post navigation

← साबूदाण्याची खिचडी रेसिपी
पन्हे →

Popular

मिक्स व्हेज परोठा रेसिपी

रगडा पॅटिस

आल्याची वडी (आलेपाक)

समोसा रेसिपी

कचोरी

About Author Uma Abhyankar View all posts

About

This site is about how strong family values, preserving and respecting different cultures can lead to a strong understanding within the society that can lead to a peaceful and prosperous world. Food is an important aspect of any culture. This is an attempt to capture all our family recipes and pass them on to the next generation. Occasionally I do write articles and poems.

Archives

  • एप्रिल 2023
  • मे 2022
  • फेब्रुवारी 2022
  • जानेवारी 2022
  • ऑक्टोबर 2021
  • जून 2021
  • मे 2021
  • एप्रिल 2021
  • मार्च 2021
  • डिसेंबर 2020
  • ऑक्टोबर 2020
  • मे 2020
  • एप्रिल 2020
  • फेब्रुवारी 2020
  • जानेवारी 2020
  • ऑगस्ट 2019
  • जुलै 2019
  • मे 2019
  • एप्रिल 2019
  • जानेवारी 2019
  • मे 2018
  • एप्रिल 2018
  • मार्च 2018
  • फेब्रुवारी 2018
  • जानेवारी 2018
  • डिसेंबर 2017
  • नोव्हेंबर 2017
  • ऑक्टोबर 2017
  • सप्टेंबर 2017
  • जून 2017
  • मे 2017
  • एप्रिल 2017
  • मार्च 2017
  • फेब्रुवारी 2017

Menu

  • Home
  • Snacks
  • Veggies
  • Breads
  • Dessert
  • Marathi
  • About

Recent Posts

  • झटपट गोड चटणी रेसिपी
  • दिंड रेसिपी
  • गाजराची चटणी रेसिपी
  • कडबू रेसिपी
  • पाकतल्या पुऱ्या
© 2015 Uma Abhyankar. All Rights Reserved.