Uma's Kitchen

  • Home
  • Recipes
    • Snacks
    • Soups
    • Breads
    • Rice
    • Veggies
    • Lentils
    • Dosas
    • Salads
    • Dessert
  • Specialities
    • Drinks
    • Left-over-food recipes
    • Pickels/Chutneys
    • Spices
  • Collections
    • Video Recipes
    • Maharashtrian
    • North Indian
    • South Indian
    • Diwali
    • Chaat
  • Videos
  • More
    • Search
    • Marathi Blog
    • Blog
    • About
  • English
  • हिन्दी

जवसाची चटणी

जवसाची चटणी
Print

जवसाची चटणी

By Uma Abhyankar मार्च 27, 2017

जवस आपल्या शरीरात चांगले cholesterol वाढवायला मदत करतात. त्यामुळे ही जवसाची चविष्ट चटणी जर रोजच्या खाण्यात असली तर आपल्या तब्बेतीला ते लाभदायकच ठरेल.

Ingredients

  • जवस - १ कप
  • सुके खोबरे - १/४ कप किसलेले
  • तीळ - १/२ कप
  • शेंगदाणे - १/२ कप
  • तेल - १ टीस्पून
  • हिंग - १/४ टीस्पून
  • कढीपाला - १ कप
  • लाल मिरच्या - १२
  • मीठ - स्वादानुसार

Instructions

IMG_3519IMG_3520

  1. एका कढई मध्ये जवस चांगले गडद ब्राउन रंगाचे होईपर्यंत ५-६ मिनिटांपर्यंत भाजून घ्या.
    IMG_3521
  2. आणि एका वेगळ्या तसराळ्यात काढून घ्या.
  3. त्याच कढईत शेंगदाणे ही भाजून घ्या. त्यांच्यावर छोटे छोटे काळे डाग दिसू लागल्यावर दाणे ही त्याच तसराळ्यात काढून घ्या.
    IMG_3523
  4. आता सुके किसलेले खोबरे ही गुलाबी रंगावर भाजून घ्या आणि तसराळ्यात काढा.
    IMG_3524
  5. तसेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्या व तसराळ्यात काढा.
    IMG_3522
  6. १ टीस्पून तेल गरम करून त्यात कढीपाला घाला.
  7. कढीपाल्याचा तडतडण्याचा आवाज थांबेपर्यंत परता.
    IMG_3526
  8. त्यातच लाल मिरच्या घालून १-२ मिनिटे परता म्हणजे मिरच्या कुरकुरीत होतील.
    IMG_3527
  9. गॅस बंद करून कढईतील सर्व पदार्थ तसराळ्यात काढा.
  10. आता तसराळ्यातील सगळे पदार्थ गार होऊ द्या आणि मग मिक्सर मध्ये काढून घ्या.
    IMG_3528
  11. स्वादानुसार मीठ घालून बारीक वाटा आणि चटणी बनवा.
    IMG_3529
  12. ही चटणी थोडे दही घालून पोळी बरोबर ही खायला छान लागते.
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Pinterest

You may also like

View Recipe

झटपट गोड चटणी रेसिपी

30 min
View Recipe

गाजराची चटणी रेसिपी

30 min
View Recipe

मोळगा पोडी रेसिपी

30 min

Post navigation

← बेबी पोटॅटो
पातीच्या कांद्याची भाजी →

Popular

मिक्स व्हेज परोठा रेसिपी

रगडा पॅटिस

आल्याची वडी (आलेपाक)

समोसा रेसिपी

कचोरी

About Author Uma Abhyankar View all posts

About

This site is about how strong family values, preserving and respecting different cultures can lead to a strong understanding within the society that can lead to a peaceful and prosperous world. Food is an important aspect of any culture. This is an attempt to capture all our family recipes and pass them on to the next generation. Occasionally I do write articles and poems.

Archives

  • एप्रिल 2023
  • मे 2022
  • फेब्रुवारी 2022
  • जानेवारी 2022
  • ऑक्टोबर 2021
  • जून 2021
  • मे 2021
  • एप्रिल 2021
  • मार्च 2021
  • डिसेंबर 2020
  • ऑक्टोबर 2020
  • मे 2020
  • एप्रिल 2020
  • फेब्रुवारी 2020
  • जानेवारी 2020
  • ऑगस्ट 2019
  • जुलै 2019
  • मे 2019
  • एप्रिल 2019
  • जानेवारी 2019
  • मे 2018
  • एप्रिल 2018
  • मार्च 2018
  • फेब्रुवारी 2018
  • जानेवारी 2018
  • डिसेंबर 2017
  • नोव्हेंबर 2017
  • ऑक्टोबर 2017
  • सप्टेंबर 2017
  • जून 2017
  • मे 2017
  • एप्रिल 2017
  • मार्च 2017
  • फेब्रुवारी 2017

Menu

  • Home
  • Snacks
  • Veggies
  • Breads
  • Dessert
  • Marathi
  • About

Recent Posts

  • झटपट गोड चटणी रेसिपी
  • दिंड रेसिपी
  • गाजराची चटणी रेसिपी
  • कडबू रेसिपी
  • पाकतल्या पुऱ्या
© 2015 Uma Abhyankar. All Rights Reserved.