कडबुू च्या ह्या रेसिपी मधे खवा घातला तरी छान लागतो.  खवा घालायचा असल्यास, २ टेबलस्पून खवा, सरणात काजू, व बेदाणे घालताना त्याबरोबरच मिसळून घ्या.

आशा करते तुम्हाला कडबू ची ही रेसिपी आवडेल. वेबसाईट वर आपला अभिप्राय जरूर टाका. धन्यवाद.

आणखीन काही रेसिपीज ज्या तुम्हाला आवडतील — पुरण पोळी, ओल्या नारळाची करंजी, नारळाची बर्फी